Browse Categories
दलित भारत : दलित भारतमधील अग्रलेख

Price : Rs. 300.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

धनाजी रामचंद्र बिऱ्हाडे यांनी संपादित केलेल्या दलित भारत या आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या पाक्षिकामधील अग्रलेखांत तत्कालीन समस्या आणि डॉ. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून त्या सोडविण्याचे मार्ग यावर भर होता. त्यांच्या वाचनातून वाचकांना एक अंतर्दृष्टी प्राप्त होऊ शकते. हे पुस्तक 'दलित भारत' मधील अग्रलेखांचे संपादन आहे.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.