Browse Categories
काव्यालोचना

Price : Rs. 320.00

Quick Overview

Availability: Sold Out

मराठीतील ख्यातकीर्त समीक्षक डॉ. सुधीर रसाळांच्या या लेखसंग्रहात काव्य, कविता, कवितेचे मूल्य अशा काव्यासंबंधीच्या मूलभूत संकल्पनांवर चर्चा करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. विसाव्या शतकातील महत्वाच्या कवींच्या कवितांचा वेध घेणाऱ्या काही लेखांचाही समावेश असल्यामुळे अभ्यासकांना आणि रसिकांना अत्यंत उपयुक्त असणारा हा ग्रंथ आहे.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.