Browse Categories
साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र

Price : Rs. 240.00

Quick Overview

Availability: Sold Out

जीवनाच्या एखाद्या क्षेत्रातील कार्य असो कि ललित वैचारिक लेखन, महत्वाचे काम करूनही काही व्यक्तींच्या वाट्याला उपेक्षाच येते. या उपेक्षेच्या अनेक कंगोऱ्याचा आणि सांस्कृतिक - सामाजिक कारणांचा उहापोह या पुस्तकात दिलेला आहे. या चर्चेतून उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयास म्हणजेच साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.