Browse Categories
मनमोकळे आणि रोखठोक

Price : Rs. 230.00

Quick Overview

Availability: Sold Out

सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे प्रतिभावंत लेखक जसे होते तसेच अत्यंत यशस्वी कुलगुरू, विद्यार्थीप्रिय शिक्षक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ् मयीन पर्यावरणसंबंधी मूलगामी चिंतन करणारे विचारवंत, विविध शासकीय समित्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशा विविध भूमिकांमधून त्यानी अतिशय मूलगामी काम केले आहे. अनेक ठिकाणांच्या मुलाखतींमधून विविध अभ्यासकांबरोबर साधलेला मनमोकळा आणि रोखठोक संवाद या पुस्तकात संग्रहित केला आहे.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.