Need any help? Call us 020/24476954
Summer sale discount off 60% off! Shop Now
2-3 business days delivery & free returns
Price : Rs. 780.00
Availability: In Stock: 10
कोण होता बाबर ? कुठून आला ? आपल्याबरोबरच्या मोजक्या सैन्यासह या मुघल आक्रमकाने दिल्ली कशी काबीज केली ? मुघल साम्राज्याचा स्थापनेपासून वेध घेणाऱ्या सहा कादंबऱ्यांची एम्पायर ऑफ द मुघल ही मालिका. ॲलेक्स रुदरफोर्ड यांनी इंग्रजीत लिहिलेल्या, मुघल साम्राज्याचा भारतातील उदय आणि अस्त अतिशय प्रत्ययकारी रीतीने चित्रित करणाऱ्या या कादंबऱ्या चोखंदळ ग्राहकांनी डोक्यावर घेतल्या. या मालिकेतील ही पहिली कादंबरी बाबतचे जीवन आणि मुघल साम्राज्याची स्थापना यांचे चित्रण अतिशय ओघवत्या भाषेत करते.
Original and quality-checked products.
Quick and safe delivery to your doorstep.