Browse Categories
हुमायून

Price : Rs. 780.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

मुघल साम्राज्याच्या उदयास्ताचा वेध घेणाऱ्या सहा कादंबऱ्यांच्या मालिकेतील हि दुसरी कादंबरी - हुमायून. ही कहाणी आहे अविरत संघर्षाची, स्वकीयांच्या दगलबाजीची आणि राजकीय डावपेचांची. खाणीतून हिरे शोधून काढावेत तश्या ऐतिहासिक घटना शोधून ॲलेक्स रुदरफोर्ड यांनी रसरशीत कथानकाची अत्यंत वाचनीय कादंबरी साकार केली आहे.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.