Browse Categories
अकबर

Price : Rs. 700.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

मुघल सम्राटांच्या मालिकेतील अतिशय देदीप्यमान सम्राटाचा कालखंड - शहेनशहा अकबराचा कालखंड. अत्यंत वेगवान कथानक असणारी, युद्ध, त्याग आणि राजकीय डावपेचांच्या घटनांची रेलचेल असणारी, एखाद्या शक्तिशाली राजवंशाच्या विकासाच्या काळात त्याच्या विनाशाची बीजे कशी पेरली जातात हे जळजळीत पणे अधोरेखित करणारी ही तिसरी कादंबरी.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.