Browse Categories
शहाजहान

Price : Rs. 700.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

शहाजहान... मुघल साम्राज्याचा पाचवा बादशहा. एव्हाना मुघल साम्राज्याचा विस्तार अक्षरशः चहूदिशांनी झालेला होता. स्वप्नातीत प्रचंड वैभव आणि संपत्ती त्याच्या खजिन्यात जमा होती. साम्राज्य विस्ताराची आपली पराकोटीची महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी अविरत युद्ध करणारा राजवंश म्हणून मुघलांचा सर्वत्र दरारा निर्माण झाला होता. अशा या शक्तिमान शहाजहान नावाच्या सम्राटाच्या नजरेतून निसटली तो त्याच्या मुलांनी त्याच्याविरुद्ध रचलेली षडयंत्र. वाचकांना वाचत राहायला भाग पाडणारी पाचवी कादंबरी.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.