Need any help? Call us 020/24476954
Summer sale discount off 60% off! Shop Now
2-3 business days delivery & free returns
Price : Rs. 490.00
Availability: In Stock: 10
महाभारतातील महत्वाच्या व्यक्तिरेखांपैकी एक म्हणजे महात्मा विदुर. विदुर हस्तिनापूरचा राजा नसूनही राज्यप्रमुख आहे. दासीपुत्र असल्यामुळे या महान विद्वानाची त्या काळातदेखील अवहेलनाच झाली. आयुष्यभर स्वतः कष्ट करून हस्तिनापूरची सेवा करणाऱ्या महामंत्री विदुर या उपेक्षित व्यक्तिरेखेचे जीवन आपल्यासमोर जिवंत करणारी महत्वाची कादंबरी म्हणजे धर्मात्मा शत्रू.
Original and quality-checked products.
Quick and safe delivery to your doorstep.