Browse Categories
उम्मे कुलसुम

Price : Rs. 400.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

मुस्लीम स्त्रियांच्या दुय्यमत्वाविरुद्ध आणि देशातील एकूण मुस्लीम समाजाच्या प्रश्नासंबंधी एक सम्यक आणि सुस्पष्ट भान असणारी स्वतंत्र भारतातील उच्चशिक्षित मुस्लीम स्त्री विचारवंत म्हणजे डॉ. कुलसुम पारेख. फाळणीच्या कालखंडात स्वतःचे हित साधण्यासाठी पाकिस्तानात स्थलांतरित होऊन उच्चपदस्थ अधिकारपदावर जाण्याची संधी असुनही सेक्युलर मूल्य स्वीकारलेल्या भारतात राहण्याचा निर्णय घेतलेली एक भारतीय स्त्री. अशा या संवेदनशील विदुषीचे आत्मचरित्र साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध अनुवादक प्रमोद मुजुमदार यांनी मराठीत आणले आहे.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.