Browse Categories
% OFF
जाणता राजा - म. सयाजीराव गायकवाड

Author Name : अजित पाटील

Price : Rs. 160.00

Quick Overview

Availability: In Stock

बहुजनांमध्ये, जनसामान्यांमध्ये शिक्षणाच्या प्रसाराचे महत्व ओळखणाऱ्या कमी राज्यकर्त्यांमध्ये ज्यांची गणना होते, ज्यांनी आपल्या अमोघ कर्तृत्वाने आपली कायमची मोहोर उमटविली असे जाणते राजे असणारे व जातीधर्माच्या पलीकडे जाऊन गुणग्राहकतेचे मूर्तिमंत उदाहरण असणारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे रसाळ आणि उद्बोधक चरित्र.

Why shop from us?
Free Delivery

Quick and safe delivery to your doorstep.

100% Guarantee

Original and quality-checked products.