Browse Categories
महायोद्धा - महाराजा यशवंत होळकर

Price : Rs. 350.00

Quick Overview

Availability: In Stock: 7

मराठा सत्तेच्या ऱ्हासपर्वात अल्प काळ विलक्षण तेजाने चमकून गेलेला तेजस्वी तारा म्हणजे महाराजा यशवंत होळकर. या शूर सेनानींच्या शौर्याचा थरारपट आणि त्यांच्या अंतर्मनाची घुसमट चित्रित करणारी ऐतिहासिक कादंबरी.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.