Browse Categories
शिवारपंख

Price : Rs. 470.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

सुप्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ डॉ. मधुकर खेतमाळस यांचे आत्मचरित्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. एका छोट्याशा गावात आणि अभावग्रस्त कुटुंबात वाढलेला मुलगा उच्च शिक्षण घेऊन कॅनडा, अमेरिका, स्वीडन अशा देशांमधल्या मान्यवर संस्थांमध्ये शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करण्यापर्यंत मजल मारतो. अपयशाकडे लक्ष न देता, मिळेल ती संधी स्वीकारून आपले जीवन समृद्ध करण्याची प्रेरणा हे पुस्तक ग्रामीण विद्यार्थ्यांना आणि वाचकांना देते.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.