Browse Categories
द अनटोल्ड स्टोरी रेखा

Price : Rs. 300.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

रेखा म्हणजे स्वतःची प्रतिभाशैली असणारी संपन्न अभिनेत्री. दोन दशके तिने सिनेजगतावर अधिराज्य गाजविले. आबालवृद्धांवर असणारी तिची मोहिनी आजही कमी झालेली नाही. असंख्य वादळांना तोंड देत भानुरेखा गणेशन नावाचे वादळ रेखा कशी झाली ? या वादळाचे असंख्य अज्ञात पैलू वाचकांसमोर या पुस्तकांच्या रूपाने देत आहेत.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.