Browse Categories
नवक्षितिज

Price : Rs. 350.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

नवक्षितिज म्हणजे प्रौढ मतिमंदांसाठी कार्य करणारी, त्याना निवासी शिक्षण देणारी महत्वाची संस्था. समाजाकडून कायमच उपेक्षित राहिलेल्या विशेष मित्रमैत्रिणींच्या आयुष्याला नवक्षितिज या संस्थेने नवा अर्थ प्राप्त करून दिला. नवक्षितिजमध्ये मिळालेल्या प्रेम व जिव्हाळ्याने त्यांच्यातील विविध क्षमता आविष्कृत तर झाल्याच पण त्यांच्या कुटुंबियांचे जीवनही तणावरहित व आनंदी झाले. अशा लोकविलक्षण संस्थेची जन्मकथा आणि वाटचाल नवक्षितिजच्या निर्मात्यांच्याच शब्दांत.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.