Browse Categories
फाळणी खंड २

Price : Rs. 750.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

फाळणीच्या शोकांतिकेची वेदना अनेक पिढ्यांच्या हृदयामध्ये सलत राहिली. लेखकांच्या पिढ्या त्यावर लिहीत राहिल्या. अनुभवलेली दुःखे, पाहिलेल्या वेदना, करून कहाण्या शब्दांतून व्यक्त होत राहिल्या. हिंदी, उर्दू, पंजाबी, कश्मिरी, डोग्रा, सिंधी, बांगला, उरिया अशा विविध भाषांमधल्या या कथा वेचून तयार केलेला बृहद कथासंग्रह म्हणजे फाळणी खंड १ व २. 'भारतीय ज्ञानपीठ' त्यांच्याबरोबर सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक नरेंद्र मोहन यांनी संपादित केलेला हा द्विखंडात्मक ग्रंथराज मराठी अनुवादित केला आहे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनुवादक वसंत केशव पाटील यांनी.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.