Browse Categories
चिन्हांकित यादीतील माणसे

Price : Rs. 200.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

आजचे ग्रामीण वास्तव आणि त्यातली साधीसुधी माणसे जशी प्रगत होतात, तशीच परस्परावर कुरघोडी करणारी बिलंदर माणसेही या कथांमधून प्रकट होतात. ग्रामीण माणसांचे दुभंगलेपण हे आजचे ग्रामीण वास्तव माधव जाधव या कथांमधून प्रकट करतात.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.