लाइक द फ्लोइंग रिव्हर - पाऊलो कोएलो – २२५ रु. – ISBN : 978-93-81351-00-0 विविध जीवनदर्शने घडविणारे हे ललित लेखन व लघुकथा कधी तुम्हाला खळखळून हसवतात तर कधी गंभीर बनवतात.

₹ 225
Out of stock
उद्याच्या सुंदर दिवसांसाठी - नागनाथ कोत्तापल्ले – २०० रु. – ISBN : 978-93-81351-05-5 विचारांचे पक्के अधिष्ठान असलेले हे लेखन वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून अस्वस्थ आणि अंतर्मुख करते. कथात्मक रूप घेणारे वेगळ्या शैलीचे ललित गद्य.
सत्याच्या वाटेवर – बी. जी. वाघ – १९० रु. – ISBN : 978-93-81351-98-7 एखादं मांजर जसं उंदराच्या शोधात असतं, तसा माणूस सुखाच्या शोधात असतो. मांजराचा शोध उंदीर मिळाल्यावर संपतो. माणूस सुख मिळाल्यावरही ते अनंतकाळ आपल्या मुठीत राहावे म्हणून धडपडत असतो.
माणसाने इंद्रियांच्या फाजील सुखासाठी वसुंधरेचे शोषण प्रचंड प्रमाणात केले आहे. वसुंधरेला आता त्सुनामी, ढगफुटी, भूकंप, महापूर, दुष्काळ या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तापणाऱ्या मानवातील विकृत व स्वार्थी मनोवृत्तीच याला कारणीभूत आहे. विकासाला विवेकाची जोड देण्यासाठीच हे 'बोल अमृताचे'.

₹ 120
Out of stock
Spiritual essays.

₹ 200
Out of stock
Showing 1 - 5 of 5 items

Scroll To Top