अकथ कहाणी सद्गुणांची – मनोज बोरगावकर – १६० रु. ISBN : 978-93-81351-06-2 समता, बंधुता, करुणा, चारित्र्य, परोपकार, नि:स्वार्थीपणा, धीरोदात्तता, सर्जनशीलता, निसर्गसन्मुखता यांसारख्या मानवी जीवनाचा स्तर उंचाविणाऱ्या सद्गुणांचा मनोज्ञ वेध.
आसवं गाळणारी कासवं – महावीर जोंधळे – २५ रु. ISBN : 978-81-905991-6-0 समता आणि श्रमप्रतिष्ठा या शाश्वत मूल्यांचा उद्घोष करणारी कुमारांसाठीची कथा.
न संपणारं गाणं - महावीर जोंधळे – १५० रु.  देशोदेशी लोककथा आणि बोधकथा यांचा मुलांचे विचारविश्व समृद्ध करणारा सचित्र कथांचा संग्रह.
Showing 1 - 3 of 3 items

Scroll To Top