मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून संभाषण करणे, लिहिणे अवघड जाते. घरच्या घरी किंवा शाळेत या दोन
पुस्तकांतील अभ्यासप्रकारांचा सराव केल्याने सहा महिन्यांत सफाईदार इंग्रजी बोलता येऊ लागते. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली
पाहिजेत अशी पुस्तके.