Marathi Books  There are 152 products.

Subcategories

per page
Sale!
ब्रिडा – पाउलो कोएलो – २०० रु. – अनुवाद : प्रशांत तळणीकर – ISBN : 978-81-905888-6-7 विश्व समजून घेण्याचा जादू हा एक मार्ग आहे. या मार्गाचा वेध घेणारी कादंबरी.
इलेव्ह्न मिनिट्स – पाउलो कोएलो - २२५ रु. – अनुवाद : डॉ. अभिजित वैद्य – ISBN : 978-81-905888-7-4प्रेमभावनेविषयीच्या संकल्पनांना अत्यंत वेगळ्या पातळीवरचा आयाम देणारी आणि भावविश्व समृध्द करणारी कादंबरी
Sale!
द विच ऑफ पोर्टेबेलो – २४० रु. – अनुवाद : प्रशांत तळणीकर ISBN : 978-81-905888-1-2 मध्ययुगात ‘विच’ या प्रकारात मोडणाऱ्या स्त्रियांना जिवंत जाळण्यात येत असे. अशा ‘विच’ची कहाणी सांगणारे एकविसाव्या शतकाचे हे पुस्तक.
द विनर स्टन्डस अलोन (The Winner Stands Alone) – पाउलो कोएलो - ४०० रु. – अनुवाद : ललिता गादगे – ISBN : 978- 93-81351-01-7 झगमगत्या चित्रपट दुनियेतील आणि उच्चभ्रू वर्गातील श्रीमंती आणि अतिश्रीमंती यांची काळी बाजू वाचकांसमोर आणणारी कादंबरी.

₹ 400
Out of stock
द फिफ्थ माऊन्टन – पाउलो कोएलो – 230 रु. – अनुवाद : रवी टाले – ISBN : 978-93-81351-42-0 जीवनात अनेकदा सर्वस्व घालवून उद्ध्वस्त होण्याची वेळ येते, परंतु त्यातूनही सावरता येते, फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेऊन विश्व निर्मिण्याची प्रेरणा देणारी कादंबरी.
द डेव्हल अंड मिस प्रिम – पाउलो कोएलो – 200 रु. – अनुवाद: विजया साळुंके – ISBN : 978-93-81351-41-3 मोहाची पूर्तता मानवी मूल्यांचा बळी देऊन करायची नसते या सर्वश्रेष्ठ जीवनमूल्याची जोपासना करणारी कादंबरी.
गांधारीचे डोळे – नागनाथ कोत्तापल्ले – १७० रु. – ISBN : 978-81-905991-0-8 बाजारात उभी असणारी लोकशाही आणि त्यातून सामान्यजनाची होणारी ससेहोलपट या विदारक वास्तवाची अत्यंत प्रवाही कहाणी.
बांडगूळ आख्यान – मोहन पाटील – ४०० रु. – ISBN : 978-93-81351-63-5 घराणेकेंद्रित लोकशाहीबरोबरच आक्रमक भांडवलशाहीमुळे निर्माण झालेल्या विपरीत वास्तवाचे चित्रण करणारी कादंबरी.
नवं काटवन – भीमराव वाघचौरे – ISBN : 978-93-81351-62-8 बापभावांच्या इस्टेटीतून हक्काचा वाटा मिळविण्यासाठी एका स्त्रीने केलेला जीवतोड संघर्ष आणि त्याचा परिणाम चित्रित करणारी प्रयोगशील कादंबरी.
शत्रुजित – ब्रिगे. चंद्रसेन निंबाळकर – १८० रु. – ISBN : 978-93-81351-58-1 काश्मिरमधील दहशतवादाचा पार्श्वभूमीवरील एका मिलिटरी ऑफिसरची चित्तथरारक कहाणी.

₹ 180
Out of stock
आर्मीज एन्जल्स – ब्रिगे. चंद्रसेन निंबाळकर – १८० रु. – ISBN : 978-93-81351-59-8 समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून भारतीय सैन्य दलात आलेल्या तीन महापराक्रमी मुलींची चित्तथरारक कहाणी.
१५ ऑगस्ट भागीले २६ जानेवारी – पुरुषोत्तम बोरकर – १०० रु. – ISBN : 978-81-905991-8-4 एक तपानंतरचा महाराष्ट्र कसा असेल याचे भेदक व्यंगचित्रण करणारी, वरवर विनोदी वाटणारी परंतु आतून काळीज कुरतडणारी एक विराट शोकान्तिका.

₹ 100
Out of stock
भडास – अनिल सपकाळ – ९० रु. – ISBN : 978-93-81351-26-0 भेदाभेदाची मानसिकता समाजातून अजूनही पुसली गेलेली नाही. दलित कुष्ठरोग्याची अवस्था काय असेल? या सर्व समाजवास्तवाचा व मानसिकतेचा वेध घेणारी कादंबरी.

₹ 90
Out of stock
पाटलाची वाडी – अजित पाटील – ISBN : 978-93-81351-24-6 आधुनिक काळाबरोबर ज्ञानगंगा तळागाळापर्यत जाऊन पोहोचली तरीही काही पारंपरिक पेच तसेच राहिले. काही नव्याने निर्माण झाले. या सर्व नव्या जुन्याचा ताळेबंद मांडणारी कादंबरी.

₹ 160
Out of stock
मूल – संजीव ठकार – १७० रु. – ISBN : 978-81-905991-3-9 मूल असणे जणू परमेश्वराचे वरदानच. परंतु हे वरदान मिळणे कधी कधी किती कठीण होऊन बसते याची काळजाला ठाव घेणारी कथा.

₹ 170
Out of stock
शोषित – विलास वरे – ४०० रु. – ISBN : 978-93-81351-77-2 शिक्षणसंस्था चालकांच्या मालकीच्या होतात. लोकशाहीच्या आश्रयाने वाढत जाणारी ही शैक्षणिक सरंजमशाही होती. लोकशाहीचं हे एक विकृत दर्शन...
झळाळ – बाबाराव मुसळे – ४५० रु. - ISBN : 978-93-81351-78-9 झाशीच्या राणीचा वसा घेऊन झुंज देणाऱ्या लढवय्या प्रवृत्तीच्या गोदाची कहाणी.
हुतराणी – नागनाथ पाटील – ४०० रु. – ISBN : 978-93-81351-93-2 जन्म आणि वंशसातत्य या आदीम प्रेरणांचा वेध घेणारी नवी कादंबरी.
कवीची गोष्ट - नागनाथ कोत्तापल्ले – १५० रु. – ISBN : 978-93-81351-21-5 सर्वस्वी अपरिचित अशा अनुभवविश्वात घेऊन जाणाऱ्या आणि सुन्न करून सोडणाऱ्या दीर्घकथांचा संग्रह.
Showing 1 - 20 of 152 items

Scroll To Top