नाटक कालचं आणि आजचं – पुष्पलता राजापुरे – तापस – ISBN : 978-93-81351-03-1 संहिता विचार आणि प्रयोग विचार यांच्या अनुषंगाने नाट्यासंबंधीच्या आकलनकक्षा रुंदावणारे पुस्तक.

₹ 200
Out of stock
Sale!
भाषासंवाद – अनिल गवळी, नंदकुमार मोरे – २५० रु. – ISBN : 978-93-81351-23-9 भाषेचा नव्या दृष्टिकोनातून विचार करणारा आणि भाषाभ्यासाच्या क्षेत्रात मौलिक भर टाकणारा ग्रंथ.
मनमोकळे आणि रोखठोक - नागनाथ कोत्तापल्ले – २३० रु. – ISBN : 978-93-81351-49-9 महाराष्ट्रातील सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक साहित्य विषयक चळवळीच्या महत्वाच्या पैलूंचा लेखाजोखा म्हणजे नागनाथ कोत्तापल्ले यांच्या मुलाखतींचे हे पुस्तक.
साठोत्तरी साहित्य प्रवाह – १ – प्रल्हाद लुलेकर – २८० रु. ISBN : 978-93-81351-50-5 स्वातंत्र्य, समतान बंधुता आणि सामाजिक न्याय या आधुनिक जगाच्या मूल्यांचा शोध घेणाऱ्या साठोत्तरी साहित्याचा आढावा घेऊन भाष्य करणारा द्विखंडात्मक ग्रंथ.
साठोत्तरी साहित्य प्रवाह – २ – प्रल्हाद लुलेकर – २८० रु. – ISBN : 978-93-81351-51-2 स्वातंत्र्य, समतान बंधुता आणि सामाजिक न्याय या आधुनिक जगाच्या मूल्यांचा शोध घेणाऱ्या साठोत्तरी साहित्याचा आढावा घेऊन भाष्य करणारा द्विखंडात्मक ग्रंथ.
क्षिप्रेचे सौंदर्ययात्री – तातोबा बदामे – २८० रु. – ISBN : 978-93-81351-53-6 यंत्रयुगाचे, आधुनिक जीवन मूल्यांचे, विज्ञानवादाचे स्वागत आणि उद्घोष करणाऱ्या मुक्तीबोधांच्या लेखनकार्याचा लेखाजोखा.
Sale!
जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य – संपादक : प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. दत्ता भगत – ISBN : 978-93-81351-88-8मराठी लेखकांनी जागतिकीकरणाला दिलेला प्रतिसाद आणि त्यामुळे विविध साहित्य प्रवाहांनी धारण केलेले रूप याचा विचार याग्रंथात करण्यात आलेला आहे.
डॉ. शोभा इंगवले यांचा हा गौरवग्रंथ लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यांचा अनुबंध अभ्यासण्यासाठी अपरिहार्य असाच आहे.
लोकसाहित्य जीवन आणि संस्कृती  ( प्रा. विश्वनाथ शिंदे गौरवग्रंथ ) संपादक महेश खरात गजानन अपिने किंमत ६००/- ISBN ९७८-९३-८१३५१-९९-४
Showing 1 - 10 of 10 items

Scroll To Top