संत साहित्यातील मिथकांचे रहस्य – डॉ. कल्पलता नातू – ३५० रु. – ISBN : 978-93-81351-52-9 सृष्टीतील चमत्कारांचे गूढ उकलण्यासाठी मानवाने रचलेल्या कल्पनारम्य कथांचा या पुस्तकातील अभ्यास मिथक ही संकल्पना सर्वसमावेशक कशी आहे हे स्पष्ट करतो.
संत तुकारामांचे आत्मवृत्त - नागनाथ कोत्तापल्ले – २५० रु. – ISBN : 978-93-81351-68-0 गाथेत विखुरलेल्या अभंगांतून आत्मचरीत्रपर अभंग निवडून त्यांची तुकाराम चरीत्रातील घटनाक्रमानुसार फेरमांडणी करून संत तुकारामांचे जीवन आणि आध्यात्म आपल्यासमोर साक्षात करणारे चरित्र.
संत एकनाथांची अभंगवाणी :एक दृष्टिक्षेप – डॉ. यशवंत साधु – २३० रु. – ISBN : 978-93-81351-76-5 अनुभूतिशून्य, भक्तीविहीन, पांडित्याविरुद्ध नाथांनी बंडखोरी केली. नाथांच्या अभंगवाणीचा फार मोठा भाग या प्रबोधनपर साहित्याने व्यापलाआहे.
सर्वात्मभावी तुकाराम – डॉ. अनिल गवळी – १९० रु. – ISBN : 978-93-81351-75-8 तुकारामांच्या प्रतिमा आपल्यासमोर येताना भावनेबरोबर विचार घेऊन येतात हे महत्वाचे.
अपार्थिवाचे गाणे - नागनाथ कोत्तापल्ले – २०० रु. – ISBN : 978-93-81351-83-3 जीवनातील दंभाचा, खोटया गोष्टींचा ज्ञानेश्वरांनी प्रच्छन्न उपहास केला आहे. षड्विकारांचा त्याग केला पाहिजे असे ते सांगतात.
गुण गाईन आवडी अर्थात गुरुवर्य भगवानबाबा महिमा लेखक प्रा. के. पी. सोनवणे  किंमत १००/-
लीळाचरित्र : संशोधन आणि समीक्षा – संपादक : डॉ. अविनाश आवलगावकर – ISBN : 978-93-81351-81-9 लीळाचरित्त्राचा विविध अंगांनी अभ्यास करणारे महत्वपूर्ण लेख. म. चक्रधरांच्या व्यक्तिमत्वाचा शोध हा ग्रंथाचा केंद्रबिदू आहे.
Showing 1 - 7 of 7 items

Scroll To Top