एक ध्यास एक प्रवास – डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे – १७० रु. – ISBN : 978-81-905991-7-7 मेंदूवर अथकपणे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जीवनाचा आणि कार्याचा आढावा घेणारे पुस्तक.

₹ 170
Out of stock
व्यसने आणि मेंदू - डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे – २२५ रु. – ISBN : 978-93-81351-08-6 आजची तरुण पिढी विविध व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. व्यसने आणि मेंदू यातील नाते समजावे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.

₹ 225
Out of stock
संवेदनांचे जग – १ - डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे – २७५ रु. ISBN : 978-93-81351-09-3 जीवसृष्टी आणि आपला भवताल समजून घ्यायचा असेल तर संवेदना समजावून घेणे आलेच. हा हेतू समोर ठेवूनच या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे.
संवेदनांचे जग – २ - डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे – २०० रु. – ISBN : 978-93-81351-10-9 जीवसृष्टी आणि आपला भवताल समजून घ्यायचा असेल तर संवेदना समजावून घेणे आलेच. हा हेतू समोर ठेवूनच या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे.
गूढ उकलताना – १ डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे – १६० रु. ISBN : 978-93-81351-54-3 विश्वाचे आकलन आपण करतो ते मेंदूच्या सहाय्याने. अजूनही मेंदू आपल्याला पूर्ण कळलेला नाही. मेंदू संशोधनासंबंधी माहिती देऊन जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती वाढीस लावणारी पुस्तक मालिका.
गूढ उकलताना – २ डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे – १६० रु. ISBN : 978-93-81351-55-0 विश्वाचे आकलन आपण करतो ते मेंदूच्या सहाय्याने. अजूनही मेंदू आपल्याला पूर्ण कळलेला नाही. मेंदू संशोधनासंबंधी माहिती देऊन जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती वाढीस लावणारी पुस्तक मालिका.

₹ 160
Out of stock
गूढ उकलताना – ३ डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे – १६० रु. ISBN : 978-93-81351-56-7 विश्वाचे आकलन आपण करतो ते मेंदूच्या सहाय्याने. अजूनही मेंदू आपल्याला पूर्ण कळलेला नाही. मेंदू संशोधनासंबंधी माहिती देऊन जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती वाढीस लावणारी पुस्तक मालिका.
गूढ उकलताना – ४ डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे – १६० रु. ISBN : 978-93-81351-57-4 – विश्वाचे आकलन आपण करतो ते मेंदूच्या सहाय्याने. अजूनही मेंदू आपल्याला पूर्ण कळलेला नाही. मेंदू संशोधनासंबंधी माहिती देऊन जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती वाढीस लावणारी पुस्तक मालिका.
उत्तम आरोग्य – डॉ. प्रफुल्ल चौधरी – ८० रु. – ISBN : 978-81-905991-2-2 उत्तम आरोग्य कसे प्राप्त करायचे याचा कानमंत्र देणारे पुस्तक.

₹ 80
Out of stock
आरोग्याचे ३ वरदान – तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन – १८० रु. - ISBN : 978-93-81351-46-8 आरोग्य असेल तर जीवनात यशप्राप्ती सहज होते. आपले आरोग्य विनासायास कसे टिकवावे याचे मूलमंत्र देणारे पुस्तक.

₹ 180
Out of stock
आज आत्ता इथे पर्मनंट प्रेझेन्ट टेन्स – सुझन कोरकीन - अनुवाद : डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे – ३८० रु. ISBN : 978-93-81351-79-6 – स्मृती तयार करण्याची क्षमता नष्ट झालेल्या हेन्रीची आधुनिक जगाचे मेंदूचे आकलन बदलवून टाकणारी कथा.
आदित्य सेंद्रिय शेतीतंत्र या पुस्तकात वैदिक, रासायनिक व सेंद्रिय शेतीची विविध तंत्रे सांगितली असून प्रत्येक  शेतकऱ्याने आपल्या जमिनीला, वातावरणाला, घेत असलेल्या पिकाला आणि उपलब्ध पाण्याला अनुरूप अशा तंत्राची विचारपूर्वक निवड करावी.
Showing 1 - 14 of 14 items

Scroll To Top