Self-development / Spirituality (आत्मविकास / अध्यात्म)  There are 13 products.

Subcategories

शोध ईश्वराचा – सरश्री – १७० रु. – ISBN : 978-93-81351-18-5 अध्यात्माविषयी सर्वसामान्यांना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची ‘सरश्री’नी दिलेली उत्तरे या पुस्तकात आहेत.
संपूर्ण लक्ष्य - सरश्री – १८० रु. – ISBN : 978-81-904292-9-0 शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त करून यशोशिखर कसे गाठावे याचा मूलमंत्र म्हणजे हे पुस्तक.

₹ 180
Out of stock
चला... सूर्य बनू या – सरश्री – १७० रु. ISBN : 978-93-81351-07-9 – मनन करण्यासाठी कला कशी आत्मसात करायची याचा मूलमंत्र हे पुस्तक आपल्याला देते.
हिताच्या गोष्टी चार – डॉ. एम. ए. शेख – ७० रु. (आवृत्ती संपली) व्यवहारी जीवन जगण्यासाठी चातुर्य हा गुण आत्मसात करण्याचा मार्ग म्हणजे हे पुस्तक.

₹ 70
Out of stock
व्हिटामिन कॉमन सेन्स – राजेंद्र बिनीवाले- १९० रु. ISBN : 978-93-81351-16-1 – आत्मविकास साध्य करून जीवनात आनंद परत आणणारे आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणारे पुस्तक.

₹ 190
Out of stock
तस्मात् योगी भव – इंद्रजीत देशमुख – १५० रु. ISBN : 978-93-81351-65-9 - प्रचलित समजूतींच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून ध्यानाचा विचार करणारे पुस्तक.

₹ 150
Out of stock
आत्मविकासासाठी स्वसंमोहन - डॉ. प्रफुल्ल चौधरी – १७० रु. ISBN : 978-93-81351-11-6 – अतिशय सोप्या भाषेत, कुणालाही सहजपणे अवगत होईल इतक्या सुलभ शैलीत आत्मविकास साधण्यासाठी संमोहन शास्त्राचे विवेचन या पुस्तकात केलेआहे.
जीझसचे भारतातील अज्ञात जीवन – होल्जर कर्स्टन – ३५० रु. ISBN : 978-93-81351-84-0  जीझसच्या जीवनातील बराच मोठा काळ भारतात व्यतित झाला होता. या अनुषंगाने जीजसच्या भारतातील वास्तव्याचा अगणित पुराव्यांच्या आधारे केलेला अभ्यास.
आत्ममंथन – कबीरवाणी – सरश्री – २०० रु. ISBN : 978-93-81351-67-3 – जीवनाच्या महाभारतातही प्रत्येकाची गीता, भूमिकाही वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येकाने आत्ममंथन करायला हवे.
Showing 1 - 13 of 13 items

Scroll To Top