Sale!
KAAL TRIKAAL

KAAL TRIKAAL - DR. NAGNATH KOTTAPALLE

New product

सरंजामी मानसिकता आणि आधुनिक विचारांचा संघर्ष , स्वातंत्र्यसंग्राम आणि स्वातंत्र्योत्तर काळ यांच्या पार्श्वभूमीवर सत्योत्तर सत्याचा वेध घेणारी, भविष्यकालीन वर्तमानाचे सूचन करणारी कादंबरी.

99 Items

₹ 600 tax incl.

₹ 600 per 1

Add to wishlist

Share:

स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य चळवळीचा काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ या काळाच्या तीन टप्प्यांवर सत्तांतर घडत असताना निर्माण झालेल्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षांचा आविष्कार प्रत्यक्ष जीवनात झाला का? मानवी मूल्यांची जी पहाट आपण अपेक्षिली होती ती प्रत्यक्षात उजाडली का? आपला प्रवास त्या बिंदूपासून पुढे सुरू झाला की परत मागच्या दिशेने? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत सद्य:काळाविषयी आपल्याला विचारप्रवृत्त करणारी महत्त्वाची कलाकृती.
काल त्रिकाल
नागनाथ कोत्तापल्ले
पृष्ठे 472 । मूल्य 770

No customer reviews for the moment.

Write a review

KAAL TRIKAAL - DR. NAGNATH KOTTAPALLE

KAAL TRIKAAL - DR. NAGNATH KOTTAPALLE

सरंजामी मानसिकता आणि आधुनिक विचारांचा संघर्ष , स्वातंत्र्यसंग्राम आणि स्वातंत्र्योत्तर काळ यांच्या पार्श्वभूमीवर सत्योत्तर सत्याचा वेध घेणारी, भविष्यकालीन वर्तमानाचे सूचन करणारी कादंबरी.

Related Products

Scroll To Top