कवीची गोष्ट - नागनाथ कोत्तापल्ले – १५० रु. – ISBN : 978-93-81351-21-5 सर्वस्वी अपरिचित अशा अनुभवविश्वात घेऊन जाणाऱ्या आणि सुन्न करून सोडणाऱ्या दीर्घकथांचा संग्रह.
सावित्रीचा निर्णय - नागनाथ कोत्तापल्ले – १९० रु. – ISBN : 978-93-81351-22-2 वर्तमान जगण्यावर भाष्य करणाऱ्या या कथांतील जीवनविषयक चिंतन वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय रहात नाही.
हुब्लकवाडी - अजित पाटील – १३० रु. – ग्रामीण जीवनातील अनेक गंमतीजंमतींच्या कथांची गुंफण.

₹ 130
Out of stock
वांगेवाडीत चोरसंमेलन - अजित पाटील – २०० रु. – ISBN : 978-93-81351-61-1 ग्रामीण पार्श्वभूमीवरील कथांचा खळखळून हसवणारा संग्रह.
एन्जॉय द लाइफ – मनोहर मंडवाले – २१० रु. – ISBN : 978-93-81351-33-8 कल्पना आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर तरंगणाऱ्या कथांचा संग्रह.

₹ 210
Out of stock
सरणावरला शंकऱ्या – अजित पाटील – १९० रु. – ISBN : 978-93-81351-9-56 अस्सल ग्रामीण विनोदी कथासंग्रह.
दिवस असे की – दीपा मंडलिक – १५० रु. - ISBN : 978-93-81351-9-49 विनोदी कथासंग्रह.
एक होता वाडा – बी. एम. देशमुख – ISBN : 978-93-81351-90-1 बदलते ग्रामवास्तव आणि शहरीकरण यांच्यातील संघर्ष चितारणाऱ्या दीर्घकथा.
गोपूचा शिक्षणयज्ञ - अजित पाटील धमाल विनोदी कथांचा संग्रह
Collection of short stories.
Showing 1 - 13 of 13 items

Scroll To Top