Sale!
दरोबस्त लिंपून घ्यावा  मेंदू

दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू

9789386651259

New product

50 Items

₹ 180 tax incl.

₹ 180 per 1

Add to wishlist

Share:

कविता स्वत:च बोलत असते. स्वत:बद्दल तशी कवीबद्दलही. कवीच्या असण्याबद्दल आणि ताणतणावाबद्दलही. भोवतीच्या व्यवस्थेबद्दल तर ती बोलतेच बोलते.या साऱ्यातून ती माणसाच्या माणूस असण्याबद्दल सांगत राहते. कुठल्याही समाज आणि संस्कृतीमध्ये माणसाचे माणूस असणे हेच महत्त्वाचे असते. या माणूसपणावर मळभ दाटू लागले की साऱ्या संस्कृतीचाच श्वास कोंडायला लागतो. हा कोंडलेला श्वास कवितेतून मोकळा होतो आणि वाचकांशी संवाद साधत याच्या श्वासालाही मोकळेपणा प्राप्त करून देतो.

No customer reviews for the moment.

Write a review

दरोबस्त लिंपून घ्यावा  मेंदू

दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू

Related Products

Scroll To Top