जलदिंडीची गोष्ट – डॉ. विश्वास येवले – १६० रु. ISBN : 978-93-81351-15-4 २००२ पासून नदीमार्गे चित्तथरारक प्रवास करणाऱ्या जलदिंडीची खिळवून ठेवणारी आणि पर्यावरणापासून आत्मिक विकासापर्यंत भान जागविणारी गोष्ट.
उवाच – डॉ. विश्वास येवले - २०० रु. ISBN : 81-904292-3-X  जलदिंडीचे तत्वज्ञान सांगणारे पुस्तक.

₹ 200
Out of stock
समाजाकडून कायमच उपेक्षित राहिलेल्या विशेष मित्रमैत्रिणींच्या आयुष्याला नवक्षितिज या संस्थेने नवा अर्थ प्राप्त करून दिला. नवक्षितिजमध्ये मिळालेल्या प्रेम व जिव्हाळ्याचे त्यांच्यातील विविध क्षमता आविष्कृत तर झाल्याच पण त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनही तणावरहित आणि आनंदी झाले. अशा लोकविलक्षण संस्थेची जन्मकथा आणि वाटचाल नवक्षितिजच्या निर्मात्यांच्याच शब्दांत...
अकथ कहाणी सद्गुणांची – मनोज बोरगावकर – १६० रु. ISBN : 978-93-81351-06-2 समता, बंधुता, करुणा, चारित्र्य, परोपकार, नि:स्वार्थीपणा, धीरोदात्तता, सर्जनशीलता, निसर्गसन्मुखता यांसारख्या मानवी जीवनाचा स्तर उंचाविणाऱ्या सद्गुणांचा मनोज्ञ वेध.
The book will be dispatched after 10-Feb-2019
साहित्यशिल्प - पुष्पलता राजापुरे – तापस – १५० रु. – ISBN : 978-93-81351-74-1 गुजराती आणि मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कलाकृतींचा आढावा.
Showing 1 - 7 of 7 items

Scroll To Top