Sale!
महायोद्धा  महाराजा यशवंतराव होळकर

महायोद्धा महाराजा यशवंतराव होळकर

9788195279050

New product

5 Items

₹ 300 tax incl.

₹ 300 per 1

Add to wishlist

Share:

महाराजा यशवंतराव होळकर या शूर सेनानीच्या शौर्राचा थरारपट आणि त्यांच्या अंतर्मनाची घुसमट चित्रित करणारी गोविंद काळे यांची ‘महायोद्धा’ ही ऐतिहासिक कादंबरी मराठा सत्तेच्या र्‍हासपर्वात अल्प काळ विलक्षण तेजाने चमकून गेलेला तेजस्वी तारा, होळकरशाहीच्या शिरपेचातील मानाचा तुरा, राष्ट्रभक्तीचा दिव्य गाभारा, शौर्रतेजाचा मूर्तीमंत झरा, ब्रिटिशांचा थरकाप उडवणारा महायोद्धा म्हणजे महाराज यशवंतराव होळकर... परंतु यशवंतरावांच्या कर्तृत्वाची थोरवी गाण्याऐवजी त्यांच्याबद्दल गैरसमजच जास्त प्रसारित केले गेले, आकसबुद्धीने लिहिले गेले. नियतीने व इतिहासानेही अन्याय केलेला हा ‘महायोद्धा’ आपल्या भेटीस आला आहे.

No customer reviews for the moment.

Write a review

महायोद्धा  महाराजा यशवंतराव होळकर

महायोद्धा महाराजा यशवंतराव होळकर

Related Products

Scroll To Top