Sale!
धर्मात्मा क्षत्रू

धर्मात्मा क्षत्रू

9789386651280

New product

50 Items

₹ 490 tax incl.

₹ 441 per 1

The minimum purchase order quantity for the product is 50

Add to wishlist

Share:

 धर्मात्मा क्षत्रू या  कादंबरीचा महाभारतातील विदुराच्या  व्यक्तिमत्वाचा  वेध घेणारी कादंबरी. विदुर ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा . विदुर दासीपुत्र आहे, कृष्णभक्त आहे, पांडवांचा पक्षपाती आहे, धृतराष्ट्राचा टीकाकार आहे, कुंतीच्या  भावविश्‍वातला एक पुरुष आहे, विद्वान आहे, धर्मविषयक तत्त्व जाणणारा आहे,सत्याच्या बाजूने उभे राहताना कुठल्याही  परिणामांची तमा न बाळगणारा आहे, यमधर्माचा अणुमांडव्य  ऋषींचा शाप भोगणारा एक शापित  आहे, युधिष्ठिराचा जैविक नावाने  पिता आहे... विदुराच्या  व्यक्तिमत्वाचे  हे असे अनेक पैलू आहेत.

 

 

No customer reviews for the moment.

Write a review

धर्मात्मा क्षत्रू

धर्मात्मा क्षत्रू

Related Products

Scroll To Top