Sale!
पूर्णविरामानंतर डॉ राहुल देशपांडे

पूर्णविरामानंतर

9788195606399

New product

लतादीदींच्या सुरांचं अलौकिक आध्यात्मिक काव्य डॉ. राहुल देशपांडे यांचे शब्द आपल्या हृदयापर्यंत लीलया पोहोचवतात. आपल्याही हृदयाला प्रतिस्पंदित करतात. हेच प्रतिस्पंद आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमाला सुसह्य करतील, कडोविकडीच्या प्रसंगी आपल्याला धीर देतील, कोसळत असताना आपल्याला अलगद सावरून परत जीवनसन्मुख करतील.

46 Items

₹ 340 tax incl.

₹ 340 per 1 copy

Add to wishlist

Share:

लता मंगेशकर नावाच्या स्वरसाम्राज्ञीचं भौतिक जगातून जाणं डॉ. राहुल देशपांडे नावाच्या कविहृदयाला कंपित करतं. एक खिन्नता व्यापून उरते तनाला, मनाला आणि आसमंताला. परत या प्रसंगी साथ द्यायला येतात ते लतादीदींचे शब्द-सूरच. हे सूर शब्दांबरोबर येत असले तरी या सुरांचं म्हणून एक स्वतंत्र अंगभूत काव्य आहे. डॉ. राहुल देशपांडे यांच्या तरल आणि संवेदनशील हृदयावर हे काव्य अनेक तरंग उमटवतं. भावभावानांचे स्पंद प्रस्फुरित करतं. रोजच्या धकाधकीत हीच प्रस्फुुरणं कवीला जगण्याचं बळ देतात. 
या पुस्तकात अशी 108 प्रस्फुुरणं आहेत. दीदींच्या सुरांचं अलौकिक आध्यात्मिक काव्य डॉ. राहुल देशपांडे यांचे शब्द आपल्या हृदयापर्यंत लीलया पोहोचवतात. आपल्याही हृदयाला प्रतिस्पंदित करतात. हेच प्रतिस्पंद आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमाला सुसह्य करतील, कडोविकडीच्या प्रसंगी आपल्याला धीर देतील, कोसळत असताना आपल्याला अलगद सावरून परत जीवनसन्मुख करतील.

No customer reviews for the moment.

Write a review

पूर्णविरामानंतर

पूर्णविरामानंतर

लतादीदींच्या सुरांचं अलौकिक आध्यात्मिक काव्य डॉ. राहुल देशपांडे यांचे शब्द आपल्या हृदयापर्यंत लीलया पोहोचवतात. आपल्याही हृदयाला प्रतिस्पंदित करतात. हेच प्रतिस्पंद आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमाला सुसह्य करतील, कडोविकडीच्या प्रसंगी आपल्याला धीर देतील, कोसळत असताना आपल्याला अलगद सावरून परत जीवनसन्मुख करतील.

Related Products

Scroll To Top