हे राम – अजित पाटील – ९० रु. – ISBN : 81-904292-0-5 महात्मा गांधीजींचे छोटेखानी आणि ओघवते चरित्र.

₹ 90
Out of stock
खरा महात्मा जोतिबा - अजित पाटील – १०० रु. – ISBN : 978-93-81351-43-7 महात्मा जोतिबा फुले यांचे छोटेखानी आणि ओघवते चरित्र.
चंदनाचे पाय - अजित पाटील – १४० रु. – ISBN : 978-93-81351-35-2 कर्मवीर भाऊराव पाटील यांचे त्यांच्या नातवाच्या निरागस बाळदृष्टीतून साकारलेले अनोखे चरीत्र.
तेजस्विनी सावित्रीबाई फुले - अजित पाटील – ९० रु. – ISBN : 978-93-81351-60-4 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे छोटेखानी आणि प्रेरक चरीत्र.
भाळआभाळ – तसनीम पटेल – ४०० रु. – ISBN : 978-93-81351-25-3 मुस्लीम स्त्रियांच्या व्यथा वेदनांना मुखर करणारी, प्रत्येक पानावर उत्कंठा वाढवणारी आत्मकथा.

₹ 400
Out of stock

₹ 230
Out of stock
पोइंट ब्लांक (Point Blank) – काशिनाथ मिसाळ – ३८० रु. – ISBN : 978-93-81351-89-5 आजूबाजूला खूप घाण असतानाही आपण स्वच्छ राहणे अवघड असते. त्यासाठी आई-वडील आणि कुटुंबाचे संस्कार महत्वाचेच असतात. भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची आत्मकथा.
शेतमळा ते विधानसभा – पांडुरंग अभंग – २०० रु. – ISBN : 978-93-81351-91-8 आमदार म्हणून निवडून येऊनही आपण सामान्य कार्यकर्ते आहोत, याचे त्यांचे भान शेवटपर्यंत सुटत नाही. त्यांच्या प्रामाणिक वृत्तीमुळेच ते मोठी झेप घेऊ शकले. अश्या सामान्यांतल्या असामान्य नेत्याची आत्मकथा.
रेखा... स्वतःची स्वतंत्र प्रतिभाशैली असणारी संपन्न अभिनेत्री... भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक नितांत सुंदर परंतु तेवढंच गूढ स्वप्न. रेखाचा जीवन प्रवास हा फुलांपेक्षा काटयांचाच अधिक. बालवयापासून पावलोपावली संघर्ष. असंख्य वादळांना तोंड देत भानुरेखा गणेशनची रेखा झाली. या संघर्षाचे, या वादळाचे असंख्य अज्ञात पैलू आहेत. हे पैलू पहिल्यांदाच आपल्यासमोर या पुस्तकाच्या रूपाने येत आहे.
लीळाचरित्र : संशोधन आणि समीक्षा – संपादक : डॉ. अविनाश आवलगावकर – ISBN : 978-93-81351-81-9 लीळाचरित्त्राचा विविध अंगांनी अभ्यास करणारे महत्वपूर्ण लेख. म. चक्रधरांच्या व्यक्तिमत्वाचा शोध हा ग्रंथाचा केंद्रबिदू आहे.
आपल्या अमोघ कर्तृत्वाने भारताच्या इतिहासावर आपली कायमची मोहर उमटवणाऱ्या ‘जाणत्या राजाचे’ रसाळ चरित्र.
Showing 1 - 13 of 13 items

Scroll To Top