Sale!
उम्मे  कुलसुम

उम्मे कुलसुम

9789386651334

New product

50 Items

₹ 360 tax incl.

₹ 360 per 1

Add to wishlist

Share:

कुलसूम पारेख म्हणजे ‘कुलसुमबीं’नी सन 1976पर्यंत म्हणजे वयाच्या छप्पन वर्षांपर्यंतची आपल्या जीवनाची कहाणी ‘कन्फेशन्स ऑफ अ‍ॅन अ‍ॅग्नॉस्टिक’ या नावाने इंग्रजीत लिहून ठेवली होती.

राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या एक जागृत व्यक्ती म्हणून त्या एका विस्तृत कालखंडाच्या साक्षीदार होत्या. पारंपरिक मुस्लिम समाजात सुधारणा व्हाव्यात यासाठी इंडियन सेक्यूलर सोसायटी आणि नंतर मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग केला.

No customer reviews for the moment.

Write a review

उम्मे  कुलसुम

उम्मे कुलसुम

Related Products

Scroll To Top