Sale!
अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा - प्रल्हाद लुलेकर – २५० रु. – ISBN : 978-81-905991-5-3 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्याच घटकांना केंद्रस्थानी आणून एका नव्या एकात्म भारताचे स्वप्न पहिले. परंतु व्यवस्थेने त्यांना फक्त दलितांचे कैवारी ठरविले. या दु:खाची बोचणी लागून लिहिला गेलेला आगळा वेगळा ग्रंथ.
सफाई देवता – ओमप्रकाश वाल्मिकी – अनुवाद : डॉ. साताप्पा सावंत – ISBN : 978-81-905991-0-1 भंगी समाजाच्या परिस्थितीचा घेतलेला ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय आढावा.

₹ 180
Out of stock
ज्योतिपर्व - नागनाथ कोत्तापल्ले – २८० रु. – ISBN : 978-93-81351-70-3 महात्मा ज्योतीराव फुले यांच्या तसेच कृष्णराव भालेकर, ताराबाई शिंदे आणि कर्मवीर वि. रा. शिंदे या ज्योतिपर्वाला अर्थपूर्ण करणाऱ्या विचारवंतांच्या कार्याचा आणि विचारांचा वेध घेणारा महत्वाचा ग्रंथ.
स्त्री-पुरुष तुलना - ताराबाई शिंदे – संपादन : नागनाथ कोत्तापल्ले – १०० रु. – ISBN : 978-93-81351-71-0 स्त्रीवादी भूमिकेचा जागतिक स्तरावर एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच पाया घालणारा हा छोटेखानी ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एकअक्षरलेणेच.
दुसरे जग शक्य आहे – चंद्रकांत केळकर – २५० रु. – ISBN : 978-81-905888-8-1 सगळे जग मंदीच्या कचाट्यातून जात असताना आर्थिक समतोल साधणारे दुसरे जग शक्य आहे हे दाखवून देणारे हे पुस्तक.

₹ 250
Out of stock
म. जोतिराव फुले यांचे राजकीय विचार – रमेश शिंदे – २५० रु. - ISBN : 978-93-81351-64-2 म. जोतिराव फुले यांचे राजकीय विचार सखोल अभ्यासांती आधोरेखित करणारे मराठीतील पहिले पुस्तक.
संपादक मुकुंदराव पाटील – संभाजी खराट – २२० रु. – ISBN : 978-93-81351-69-7 बहुजनांना नवे भान देऊन जागृत करणाऱ्या एका ध्येयवादी संपादकाच्या कार्याचे मूल्यमापन करणारा ग्रंथ.
'सार्वजनिक सत्य धर्म' या ग्रंथात महात्मा फुले यांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या धर्मविचाराचे आणि नीतिमूल्यांचे  प्रतिपादन केले असून सर्व मानवी समाजाच्या उन्नतीचा मार्ग सांगितला आहे. या ग्रंथाच्या शीर्षकामध्ये 'सार्वजनिक' , 'सत्य' आणि 'धर्म' या तीन अत्यंत महत्वाच्या शब्दांचा वापर केला असून त्यातून त्यांच्या धर्मविचारांचे सूत्र स्पष्ट दिसते.
The book will be dispatched after 10-Feb-2019
आपल्या अमोघ कर्तृत्वाने भारताच्या इतिहासावर आपली कायमची मोहर उमटवणाऱ्या ‘जाणत्या राजाचे’ रसाळ चरित्र.
अण्णा भाऊंच्या साहित्यरूपी प्रबोधनाच्या जागराचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध
विमुक्त समुदायापुढील आव्हाने अधोरेखित करून त्याला सामोरे जाण्याची संरचना आणि शक्यता कोणती असेल याचा अनुबंध तपासणारे पुस्तक.
Sale!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यासाठी पोषणभूमी ठरलेल्या काळातील आणि 1891 ते 1960 या बाबासाहेबांच्या कार्यकाळातील घटनांच्या नोंदीच्या आधारे साकार केलेले नोंदींच्या स्वरूपातील बाबासाहेबांचे चरित्र.

₹ 1,080
Showing 1 - 15 of 15 items

Scroll To Top