महाराष्ट्रातील भटके-विमुक्त सद्यस्थिती आणि आव्हाने

ISBN : ९७८-९३-८६६५१-२६-६

New product

विमुक्त समुदायापुढील आव्हाने अधोरेखित करून त्याला सामोरे जाण्याची संरचना आणि शक्यता कोणती असेल याचा अनुबंध तपासणारे पुस्तक.

99 Items

₹ 315 tax incl.

₹ 315 per 1

Add to wishlist

Share:

भटके-विमुक्त जाती-जमाती : संकल्पना, इतिहास आणि तत्त्वज्ञान, भटके-विमुक्त जाती जमातीची वैशिष्ट्ये, पितृसत्ताक जातपंचायत वास्तव आणि आव्हाने, कला-स्थापत्य सांस्कृतिक संदर्भ, जमातीच्या लोककला, भाषा आणि त्याचे नवे संदर्भ, सेटलमेंट अभ्यास, विविध आयोगाचा अभ्यास व त्यांच्या अंमलबजावणीतील अडथळे, बंधमुक्तीच्या सामाजिक चळवळी, शिक्षण, जातीअत्याचार अशा मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक असल्याने, बदलता सांस्कृतिक परीघ आणि विचारव्यूह लक्षात घेऊन भटक्या विमुक्त समुदायापुढील आव्हाने अधोरेखित करून त्याला सामोरे जाण्याची संरचना आणि शक्यता कोणती असेल याचा अनुबंध तपासण्याचा प्रयत्न प्रस्तुतचे संपादित पुस्तक होय.

लेखक : संपादक : डॉ. अनिल सपकाळ , डॉ. नारायण भोसले

No customer reviews for the moment.

Write a review

महाराष्ट्रातील भटके-विमुक्त सद्यस्थिती आणि आव्हाने

महाराष्ट्रातील भटके-विमुक्त सद्यस्थिती आणि आव्हाने

विमुक्त समुदायापुढील आव्हाने अधोरेखित करून त्याला सामोरे जाण्याची संरचना आणि शक्यता कोणती असेल याचा अनुबंध तपासणारे पुस्तक.

Related Products

Scroll To Top