प्रबोधनाचा जागर – अण्णा भाऊ साठे

ISBN : ९७८-९३-८६६५१-२२-८

New product

अण्णा भाऊंच्या साहित्यरूपी प्रबोधनाच्या जागराचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध

550 Items

₹ 180 tax incl.

Add to wishlist

Share:

अण्णा भाऊ साठे मानवी मूल्यांचे आग्रही होते, कारण या मूल्यांच्या आधारेच माणूस ताठ मानेने उभा राहू शकतो, हे त्यांना मान्य होते. आणखी एक गोष्ट त्यांना महत्वाची वाटत होती, ती म्हणजे श्रमिकांचे शोषण होता कामा नये. भांडवलदारी व्यवस्थेत असे शोषण होते म्हणून त्यांचा भांडवलदारी व्यवस्थेला विरोध होता आणि त्यासाठीच ते साम्यवादी होते. त्यांच्या साम्यवादी जाणीवा या उपऱ्या नव्हत्या तर त्या त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकजीव झालेल्या होत्या. अशा सर्व अर्थानी ते पुरोगामी होते. या पुरोगामी मूल्यांचे प्रबोधन त्यांना साहित्यातून करावयाचे होते त्यात ते सर्वार्थाने यशस्वी झालेले आहेत. हे पुस्तक म्हणजे ‘अण्णा भाऊंच्या साहित्यरूपी प्रबोधनाच्या जागराचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध’

लेखक : डॉ. विठ्ठल भंडारे

No customer reviews for the moment.

Write a review

प्रबोधनाचा जागर – अण्णा भाऊ साठे

प्रबोधनाचा जागर – अण्णा भाऊ साठे

अण्णा भाऊंच्या साहित्यरूपी प्रबोधनाच्या जागराचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध

Related Products

Scroll To Top