महाराष्ट्रातील भटके विमुक्त

9789386651266

New product

50 Items

₹ 315 tax incl.

Add to wishlist

Share:

भारतीय लोकसंख्येत पंधरा टक्के म्हणजे सोळा कोटी लोकसंख्रा असलेला भटक्या-विमुक्तांचा हा समाज स्वातंत्र्यानंतरही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वीज आणि सन्मान यापासून दूर असल्याचे सरकारी आकडे सांगत आहे. हे असे का घडले? या समूहाचा इतिहास काय आहे? यांच्या जगण्याची भौतिक-सांस्कृतिक साधने कोणती होती-आहेत? ती कोणी हिसकावून घेतली? यांना परिघाबाहेर कोणी ढकलले? याला भटक्या-विमुक्त जनतेने विरोध केला का? कसा विरोध केला? कसे जीवन जगत आहे हा समूह? स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षातील परीघाबाहेरील भटक्या-विमुक्त समाजसमूहाचा स्थिती-गतीचा आणि यशापयशाचा लेखाजोखा तसेच भटक्या-विमुक्ताविषयीचा स्थिती-गतीचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न...

No customer reviews for the moment.

Write a review

महाराष्ट्रातील भटके विमुक्त

महाराष्ट्रातील भटके विमुक्त

Related Products

Scroll To Top