उगवेल का अशी एखादी पहाट – किशोर मेढे – १७० रु. ISBN : 978-93-81351-48-2
तिबेटी निर्वासित कवींनी कवितासंग्रह इंग्रजीत लिहिलेल्या आणि किशोर मेढे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या कवितांचा 'उगवेल का अशी एखादी पहाट?' हा संग्रह आहे.
विरक्त फुलपाखरे – बालम केतकर – २०० रु. ISBN : 978-93-81351-85 -7
बालम केतकरांच्या कवितेत सृष्टीतल्या सगळ्या माणसांचे आंतरिक आणि बाह्य व्यवहारीसुद्धा जगणे सापडते, हे या कवितेचे जबर वैशिष्टय आहे.
भेदक उपहास हे जसे मोगलेच्या प्रतिभेचे मोलाचे वैशिष्ट्य आहे. कवीचा दांभिकपणावर, तत्त्वांशी तडजोड करणाऱ्यांवर आणि कोडग्या वृत्तीवर मोठा राग आहे आणि या रागाचा अविष्कार या संग्रहातील जवळ जवळ सर्वच कवितांमधून झालेला आहे.