अभिसारिका

9789381351390

New product

This product is no longer in stock

₹ 99 tax incl.

Add to wishlist

Share:

‘अभिसारिका’ या काव्यसंग्रहात मराठीत प्रथमच ग़जलप्रकार सुरुवातीला दिलेले आहेत. मज़ल दर मज़ल...माझी ग़ज़ल -या शीर्षकातून गज़ल दिलेल्या आहेत.

पहिल्रा ग़जलेतल्या प्रत्येक शेरात उला मिसरा (पहिली काव्यपंक्ती) उर्दू तर दुसरी मराठी आहे. दुसऱ्या ग़ज़लेत शेराची पहिली काव्यपंक्ती मराठी तर सानी मिसरा (दुसरी काव्यपंक्ती) उर्दू आहे आणि तरी देखील ग़ज़लेची बहर, का़फिरा, रद़िफ यांचे भान सुटले नाही अथवा आशयाकडे दुर्लक्ष झालेले नाही.

No customer reviews for the moment.

Write a review

अभिसारिका

अभिसारिका

Related Products

Scroll To Top