गुंजन

New product

10 Items

₹ 108 tax incl.

Add to wishlist

Share:

शब्द शिल्पांच्या कोरीव कृतीतून गुंजन ही काव्यकृती साकारलेली...

कविवर्य केशवसुतांनी कापसातील ‘बी’ या विषयावर अप्रतिम कविता लिहून हे सिद्ध केले आहे. ‘गुंजन’ हे होतकरू कवी दत्तात्रय मांगुलकर यांनी निसर्गातील पाऊस, पीक-पाणी, प्रात:काळ, वादळ, प्रेम सायंभाळ मानवी-जीवन, वाढदिवस जीवनातील वास्तव, संसार अशा विविध विषयांवर कविता लिहिलेल्या आहेत. जीवनात कितीही दु:ख आली तरी सुखाच्या गीतचे, ‘गुंजन’ करीत हसत मुखाने पुढील वाटचाल करीत जीवनानंद लुटत राहण्यावर कवीचा दृढ विश्वास आहे.

No customer reviews for the moment.

Write a review

गुंजन

गुंजन

Related Products

Scroll To Top