Marathi Books  There are 152 products.

Subcategories

per page
सावित्रीचा निर्णय - नागनाथ कोत्तापल्ले – १९० रु. – ISBN : 978-93-81351-22-2 वर्तमान जगण्यावर भाष्य करणाऱ्या या कथांतील जीवनविषयक चिंतन वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय रहात नाही.
हुब्लकवाडी - अजित पाटील – १३० रु. – ग्रामीण जीवनातील अनेक गंमतीजंमतींच्या कथांची गुंफण.

₹ 130
Out of stock
वांगेवाडीत चोरसंमेलन - अजित पाटील – २०० रु. – ISBN : 978-93-81351-61-1 ग्रामीण पार्श्वभूमीवरील कथांचा खळखळून हसवणारा संग्रह.
एन्जॉय द लाइफ – मनोहर मंडवाले – २१० रु. – ISBN : 978-93-81351-33-8 कल्पना आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर तरंगणाऱ्या कथांचा संग्रह.

₹ 210
Out of stock
सरणावरला शंकऱ्या – अजित पाटील – १९० रु. – ISBN : 978-93-81351-9-56 अस्सल ग्रामीण विनोदी कथासंग्रह.
दिवस असे की – दीपा मंडलिक – १५० रु. - ISBN : 978-93-81351-9-49 विनोदी कथासंग्रह.
एक होता वाडा – बी. एम. देशमुख – ISBN : 978-93-81351-90-1 बदलते ग्रामवास्तव आणि शहरीकरण यांच्यातील संघर्ष चितारणाऱ्या दीर्घकथा.
दोहे इलाहीचे – इलाही जमादार – ११० रु.

₹ 110
Out of stock
अनुराग - इलाही जमादार – ११० रु. ISBN : 978-93-81351-37-6 कवितासंग्रह
अनुष्का - इलाही जमादार – ११० रु. ISBN : 978-93-81351-38-3 कवितासंग्रह
मूड्स आणि नंतरच्या कविता - नागनाथ कोत्तापल्ले – १०० रु. ISBN : 978-93-81351-02-4 कवितासंग्रह
आळंदीचा राणा – डॉ. राहुल देशपांडे – १०० रु. ISBN : 978-93-81351-40-6 कवितासंग्रह
उगवेल का अशी एखादी पहाट – किशोर मेढे – १७० रु. ISBN : 978-93-81351-48-2 तिबेटी निर्वासित कवींनी कवितासंग्रह इंग्रजीत लिहिलेल्या आणि किशोर मेढे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या कवितांचा 'उगवेल का अशी एखादी पहाट?' हा संग्रह आहे.
काम चालू रस्ता बंद – संजय वरकड – १५० रु. ISBN : 978-93-81351-72-7 कवितासंग्रह
अन्यायालयातील न्यायालयात – सुहासिनी इर्लेकर – संपादक डॉ. अलका चिडगोपकर -२५० रु. ISBN : 978-93-81351-92-5 कवितासंग्रह
विरक्त फुलपाखरे – बालम केतकर – २०० रु. ISBN : 978-93-81351-85 -7 बालम केतकरांच्या कवितेत सृष्टीतल्या सगळ्या माणसांचे आंतरिक आणि बाह्य व्यवहारीसुद्धा जगणे सापडते, हे या कवितेचे जबर वैशिष्टय आहे.
लाइक द फ्लोइंग रिव्हर - पाऊलो कोएलो – २२५ रु. – ISBN : 978-93-81351-00-0 विविध जीवनदर्शने घडविणारे हे ललित लेखन व लघुकथा कधी तुम्हाला खळखळून हसवतात तर कधी गंभीर बनवतात.

₹ 225
Out of stock
उद्याच्या सुंदर दिवसांसाठी - नागनाथ कोत्तापल्ले – २०० रु. – ISBN : 978-93-81351-05-5 विचारांचे पक्के अधिष्ठान असलेले हे लेखन वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून अस्वस्थ आणि अंतर्मुख करते. कथात्मक रूप घेणारे वेगळ्या शैलीचे ललित गद्य.
Showing 21 - 40 of 152 items

Scroll To Top