Marathi Books  There are 152 products.

Subcategories

per page
सत्याच्या वाटेवर – बी. जी. वाघ – १९० रु. – ISBN : 978-93-81351-98-7 एखादं मांजर जसं उंदराच्या शोधात असतं, तसा माणूस सुखाच्या शोधात असतो. मांजराचा शोध उंदीर मिळाल्यावर संपतो. माणूस सुख मिळाल्यावरही ते अनंतकाळ आपल्या मुठीत राहावे म्हणून धडपडत असतो.
Sale!
जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य – संपादक : प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. दत्ता भगत – ISBN : 978-93-81351-88-8मराठी लेखकांनी जागतिकीकरणाला दिलेला प्रतिसाद आणि त्यामुळे विविध साहित्य प्रवाहांनी धारण केलेले रूप याचा विचार याग्रंथात करण्यात आलेला आहे.
हे राम – अजित पाटील – ९० रु. – ISBN : 81-904292-0-5 महात्मा गांधीजींचे छोटेखानी आणि ओघवते चरित्र.

₹ 90
Out of stock
खरा महात्मा जोतिबा - अजित पाटील – १०० रु. – ISBN : 978-93-81351-43-7 महात्मा जोतिबा फुले यांचे छोटेखानी आणि ओघवते चरित्र.
चंदनाचे पाय - अजित पाटील – १४० रु. – ISBN : 978-93-81351-35-2 कर्मवीर भाऊराव पाटील यांचे त्यांच्या नातवाच्या निरागस बाळदृष्टीतून साकारलेले अनोखे चरीत्र.
तेजस्विनी सावित्रीबाई फुले - अजित पाटील – ९० रु. – ISBN : 978-93-81351-60-4 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे छोटेखानी आणि प्रेरक चरीत्र.
भाळआभाळ – तसनीम पटेल – ४०० रु. – ISBN : 978-93-81351-25-3 मुस्लीम स्त्रियांच्या व्यथा वेदनांना मुखर करणारी, प्रत्येक पानावर उत्कंठा वाढवणारी आत्मकथा.

₹ 400
Out of stock

₹ 230
Out of stock
पोइंट ब्लांक (Point Blank) – काशिनाथ मिसाळ – ३८० रु. – ISBN : 978-93-81351-89-5 आजूबाजूला खूप घाण असतानाही आपण स्वच्छ राहणे अवघड असते. त्यासाठी आई-वडील आणि कुटुंबाचे संस्कार महत्वाचेच असतात. भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची आत्मकथा.
शेतमळा ते विधानसभा – पांडुरंग अभंग – २०० रु. – ISBN : 978-93-81351-91-8 आमदार म्हणून निवडून येऊनही आपण सामान्य कार्यकर्ते आहोत, याचे त्यांचे भान शेवटपर्यंत सुटत नाही. त्यांच्या प्रामाणिक वृत्तीमुळेच ते मोठी झेप घेऊ शकले. अश्या सामान्यांतल्या असामान्य नेत्याची आत्मकथा.
नाटक कालचं आणि आजचं – पुष्पलता राजापुरे – तापस – ISBN : 978-93-81351-03-1 संहिता विचार आणि प्रयोग विचार यांच्या अनुषंगाने नाट्यासंबंधीच्या आकलनकक्षा रुंदावणारे पुस्तक.

₹ 200
Out of stock
Sale!
भाषासंवाद – अनिल गवळी, नंदकुमार मोरे – २५० रु. – ISBN : 978-93-81351-23-9 भाषेचा नव्या दृष्टिकोनातून विचार करणारा आणि भाषाभ्यासाच्या क्षेत्रात मौलिक भर टाकणारा ग्रंथ.
मनमोकळे आणि रोखठोक - नागनाथ कोत्तापल्ले – २३० रु. – ISBN : 978-93-81351-49-9 महाराष्ट्रातील सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक साहित्य विषयक चळवळीच्या महत्वाच्या पैलूंचा लेखाजोखा म्हणजे नागनाथ कोत्तापल्ले यांच्या मुलाखतींचे हे पुस्तक.
साठोत्तरी साहित्य प्रवाह – १ – प्रल्हाद लुलेकर – २८० रु. ISBN : 978-93-81351-50-5 स्वातंत्र्य, समतान बंधुता आणि सामाजिक न्याय या आधुनिक जगाच्या मूल्यांचा शोध घेणाऱ्या साठोत्तरी साहित्याचा आढावा घेऊन भाष्य करणारा द्विखंडात्मक ग्रंथ.
साठोत्तरी साहित्य प्रवाह – २ – प्रल्हाद लुलेकर – २८० रु. – ISBN : 978-93-81351-51-2 स्वातंत्र्य, समतान बंधुता आणि सामाजिक न्याय या आधुनिक जगाच्या मूल्यांचा शोध घेणाऱ्या साठोत्तरी साहित्याचा आढावा घेऊन भाष्य करणारा द्विखंडात्मक ग्रंथ.
क्षिप्रेचे सौंदर्ययात्री – तातोबा बदामे – २८० रु. – ISBN : 978-93-81351-53-6 यंत्रयुगाचे, आधुनिक जीवन मूल्यांचे, विज्ञानवादाचे स्वागत आणि उद्घोष करणाऱ्या मुक्तीबोधांच्या लेखनकार्याचा लेखाजोखा.
संत साहित्यातील मिथकांचे रहस्य – डॉ. कल्पलता नातू – ३५० रु. – ISBN : 978-93-81351-52-9 सृष्टीतील चमत्कारांचे गूढ उकलण्यासाठी मानवाने रचलेल्या कल्पनारम्य कथांचा या पुस्तकातील अभ्यास मिथक ही संकल्पना सर्वसमावेशक कशी आहे हे स्पष्ट करतो.
संत तुकारामांचे आत्मवृत्त - नागनाथ कोत्तापल्ले – २५० रु. – ISBN : 978-93-81351-68-0 गाथेत विखुरलेल्या अभंगांतून आत्मचरीत्रपर अभंग निवडून त्यांची तुकाराम चरीत्रातील घटनाक्रमानुसार फेरमांडणी करून संत तुकारामांचे जीवन आणि आध्यात्म आपल्यासमोर साक्षात करणारे चरित्र.
संत एकनाथांची अभंगवाणी :एक दृष्टिक्षेप – डॉ. यशवंत साधु – २३० रु. – ISBN : 978-93-81351-76-5 अनुभूतिशून्य, भक्तीविहीन, पांडित्याविरुद्ध नाथांनी बंडखोरी केली. नाथांच्या अभंगवाणीचा फार मोठा भाग या प्रबोधनपर साहित्याने व्यापलाआहे.
सर्वात्मभावी तुकाराम – डॉ. अनिल गवळी – १९० रु. – ISBN : 978-93-81351-75-8 तुकारामांच्या प्रतिमा आपल्यासमोर येताना भावनेबरोबर विचार घेऊन येतात हे महत्वाचे.
Showing 41 - 60 of 152 items

Scroll To Top