Top sellers

per page
The book will be dispatched after 10-Feb-2019
गुण गाईन आवडी अर्थात गुरुवर्य भगवानबाबा महिमा लेखक प्रा. के. पी. सोनवणे  किंमत १००/-
Red Slogan on the Green Grass – Jyoti Lanjewar - 150 Rs. ISBN : 978-81-90588-2-9
Sale!
अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा - प्रल्हाद लुलेकर – २५० रु. – ISBN : 978-81-905991-5-3 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्याच घटकांना केंद्रस्थानी आणून एका नव्या एकात्म भारताचे स्वप्न पहिले. परंतु व्यवस्थेने त्यांना फक्त दलितांचे कैवारी ठरविले. या दु:खाची बोचणी लागून लिहिला गेलेला आगळा वेगळा ग्रंथ.
विमुक्त समुदायापुढील आव्हाने अधोरेखित करून त्याला सामोरे जाण्याची संरचना आणि शक्यता कोणती असेल याचा अनुबंध तपासणारे पुस्तक.
Sale!
लतादीदींच्या सुरांचं अलौकिक आध्यात्मिक काव्य डॉ. राहुल देशपांडे यांचे शब्द आपल्या हृदयापर्यंत लीलया पोहोचवतात. आपल्याही हृदयाला प्रतिस्पंदित करतात. हेच प्रतिस्पंद आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमाला सुसह्य करतील, कडोविकडीच्या प्रसंगी आपल्याला धीर देतील, कोसळत असताना आपल्याला अलगद सावरून परत जीवनसन्मुख करतील.
साठोत्तरी साहित्य प्रवाह – १ – प्रल्हाद लुलेकर – २८० रु. ISBN : 978-93-81351-50-5 स्वातंत्र्य, समतान बंधुता आणि सामाजिक न्याय या आधुनिक जगाच्या मूल्यांचा शोध घेणाऱ्या साठोत्तरी साहित्याचा आढावा घेऊन भाष्य करणारा द्विखंडात्मक ग्रंथ.
साठोत्तरी साहित्य प्रवाह – २ – प्रल्हाद लुलेकर – २८० रु. – ISBN : 978-93-81351-51-2 स्वातंत्र्य, समतान बंधुता आणि सामाजिक न्याय या आधुनिक जगाच्या मूल्यांचा शोध घेणाऱ्या साठोत्तरी साहित्याचा आढावा घेऊन भाष्य करणारा द्विखंडात्मक ग्रंथ.
गांधारीचे डोळे – नागनाथ कोत्तापल्ले – १७० रु. – ISBN : 978-81-905991-0-8 बाजारात उभी असणारी लोकशाही आणि त्यातून सामान्यजनाची होणारी ससेहोलपट या विदारक वास्तवाची अत्यंत प्रवाही कहाणी.
झळाळ – बाबाराव मुसळे – ४५० रु. - ISBN : 978-93-81351-78-9 झाशीच्या राणीचा वसा घेऊन झुंज देणाऱ्या लढवय्या प्रवृत्तीच्या गोदाची कहाणी.
वांगेवाडीत चोरसंमेलन - अजित पाटील – २०० रु. – ISBN : 978-93-81351-61-1 ग्रामीण पार्श्वभूमीवरील कथांचा खळखळून हसवणारा संग्रह.
सरणावरला शंकऱ्या – अजित पाटील – १९० रु. – ISBN : 978-93-81351-9-56 अस्सल ग्रामीण विनोदी कथासंग्रह.
अनुराग - इलाही जमादार – ११० रु. ISBN : 978-93-81351-37-6 कवितासंग्रह
Collection of short stories.
संत तुकारामांचे आत्मवृत्त - नागनाथ कोत्तापल्ले – २५० रु. – ISBN : 978-93-81351-68-0 गाथेत विखुरलेल्या अभंगांतून आत्मचरीत्रपर अभंग निवडून त्यांची तुकाराम चरीत्रातील घटनाक्रमानुसार फेरमांडणी करून संत तुकारामांचे जीवन आणि आध्यात्म आपल्यासमोर साक्षात करणारे चरित्र.
स्त्री-पुरुष तुलना - ताराबाई शिंदे – संपादन : नागनाथ कोत्तापल्ले – १०० रु. – ISBN : 978-93-81351-71-0 स्त्रीवादी भूमिकेचा जागतिक स्तरावर एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच पाया घालणारा हा छोटेखानी ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एकअक्षरलेणेच.
म. जोतिराव फुले यांचे राजकीय विचार – रमेश शिंदे – २५० रु. - ISBN : 978-93-81351-64-2 म. जोतिराव फुले यांचे राजकीय विचार सखोल अभ्यासांती आधोरेखित करणारे मराठीतील पहिले पुस्तक.
Showing 1 - 20 of 24 items

Scroll To Top